मुंबई म्हटलं की बाप्पाचा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि सार्वजनिक गणेश मंडळांची दिमाखदार ऐट नजरेसमोर उभी राहते.
चाळ संस्कृतीपासून ते उंच टॉवरपर्यंत — प्रत्येकाच्या घराघरात आणि गल्लीबोळात बाप्पा विराजमान होतात. मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा किलोमीटरभर पसरतात
दहा दिवसांच्या उत्सवात प्रत्येक मंडळाचा फेरफटका मारणं जरा कठीणच!
म्हणूनच हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळातून मुंबईतील कोणत्याही मानाच्या गणपतीचे लाईव्ह दर्शन एका क्लिकवर मिळू शकते.
थेट प्रक्षेपण
मंडळाची सविस्तर माहिती
मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा
क्यूआर कोड स्कॅन करा किंवा NFC कार्ड वापरा आणि मुंबईतील गणेशोत्सवाचा अनुभव आपल्या मोबाईलवर जिवंत करा.
उत्सव जागतिक स्तरावर
शासनाने यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे.
याच निमित्ताने, आपल्या उत्सवाचा सोहळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हॅशटॅग बाप्पा ही चळवळ सुरू झाली.
२०२३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते गिरगावचा राजा मंडळाचा पहिला क्यूआर कोड तयार करण्यात आला आणि नव्या युगातील डिजिटल दर्शनाची सुरुवात झाली.
Zen Haven
InnerPeace in Every Moment
Step into a timeless realm where the path to enlightenment unfolds, guiding you towards profound insight, boundless compassion, and lasting inner peace.
घरबसल्या बाप्पाचे दर्शन, जगभरातल्या भाविकांसोबत उत्सवाचा आनंद आणि मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यातील गणेशोत्सवाचा थरार —
हे सगळं आता हॅशटॅग बाप्पा सोबत शक्य आहे.
कारण बाप्पा सर्वत्र आहे… आणि आता डिजिटलही!