मुंबईच्या चाळ संस्कृतीपासून ते उंच टॉवरपर्यंत, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना प्रत्येक कोपऱ्यात होते.
परंतु, मानाच्या गणपतींचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी लागणाऱ्या रांगांमुळे दहा दिवससुद्धा कमी पडतात.
हॅशटॅग बाप्पा तुम्हाला देते –
📍 मुंबईतील मानाच्या गणपतींचं एका क्लिकवर दर्शन
🎥 थेट लाईव्ह स्ट्रीमिंग
📱 क्यूआर कोड / NFC कार्डद्वारे त्वरित प्रवेश
📜 मंडळाची माहिती व उपक्रमांचा आढावा
🌍 उत्सव जागतिक स्तरावर पोहोचवतो
🛕 सर्व मानाच्या गणपती एकाच ठिकाणी
🎯 सोपा आणि जलद प्रवेश
🙏 कुठेही, कधीही बाप्पाच्या दर्शनाची संधी
छत्रपती संभाजी महाराजांच्या शुभहस्ते गिरगावचा राजा चा पहिला क्यूआर कोड लाँच
शेकडो गणेश मंडळे हॅशटॅग बाप्पा सोबत
#बाप्पा जागतिक झाला आहे; आणि आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून पाहता/पोहोचता येऊ शकतो.
Your bridge to meaningful communication and personalized assistance, we're here to listen and assist you
यंदा महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.
हॅशटॅग बाप्पा तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून मुंबईच्या सणाशी जोडतो.
The Three Stones of encapsulate the foundational principles of this ancient spiritual tradition. These jewels serve as a source of wisdom.
Ethical conduct (Sila) forms the foundation of the path, guiding practitioners to live in harmony with themselves and others.
Dive into the Depths of Teachings and Practices, Uncovering Insights to Nourish Your Mind, Heart, and Spirit on the Path to Awakening.