Mandal name: Ganapti Mandal

तुमच्या स्क्रीनवर गणेशोत्सवाची जादू

मुंबईच्या चाळ संस्कृतीपासून ते उंच टॉवरपर्यंत, गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना प्रत्येक कोपऱ्यात होते.

परंतु, मानाच्या गणपतींचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी लागणाऱ्या रांगांमुळे दहा दिवससुद्धा कमी पडतात.

हॅशटॅग बाप्पा तुम्हाला देते –

📍 मुंबईतील मानाच्या गणपतींचं एका क्लिकवर दर्शन

🎥 थेट लाईव्ह स्ट्रीमिंग

📱 क्यूआर कोड / NFC कार्डद्वारे त्वरित प्रवेश

📜 मंडळाची माहिती व उपक्रमांचा आढावा